मनोरंजन

“मुलाकडे सेक्सची विचारणा करणारी मुलगी असभ्य…” - मुकेश खन्ना

शक्तिमान या लोकप्रिय शोमधून घराघरात आणि मुलांचे सुपरहिरो मुकेश खन्ना सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. नेहमीच चे विविध विषयावर आपल्याला भाष्य करताना दिसतात. या त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी वाद निर्माण होता.

Published by : Siddhi Naringrekar

'शक्तिमान' या लोकप्रिय शोमधून घराघरात आणि मुलांचे सुपरहिरो मुकेश खन्ना सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. नेहमीच चे विविध विषयावर आपल्याला भाष्य करताना दिसतात. या त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी वाद निर्माण होता. नुकतेच त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कारणाने चर्चेत असतात. मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. मुकेश खन्ना यांनी या व्हिडिओमध्ये जे काही वक्तव्य केलं आहे ज्याने सर्व भडकले आहेत.

ते म्हणतात की, “जर एखादी मुलगी एखाद्या मुलाला स्वतःहून शरीरसंबंधांसाठी विचारत असेल तर ती मुलगी असभ्य आहे. ती मुलगी, एक मुलगी नाही तर ती धंदा करणारी आहे. कारण अशा निर्लज्जपणाच्या गोष्टी सभ्य समाजातील कोणतीही मुलगी करणार नाही आणि जर ती करत असेल ती असभ्य आहे, असं करणं हा तिचा व्यवसाय आहे. यात तुम्ही सहभागी होऊ नका.” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.

त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत की, किमान स्त्री शक्तीचा तरी मान ठेवायला हवा होता” तर दुसऱ्या एकाने लिहिले की, “जेव्हा शक्ती आणि मान दोन्ही गोष्टी माणसाला सोडून जातात तेव्हा तो असं बोलू लागतो.” एका युजरने लिहिलं, “शक्तिमान म्हातारपणात काहीही बरळतोय अशी टीका त्यांच्यावर आता केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे