मनोरंजन

‘किंग’ नागार्जुन म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागार्जुनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Published by : Lokshahi News

साऊथचा सुपरस्टार( SOUTH SUPER STAR) नागार्जुनचा आज वाढदिवस आहे. नागार्जुन (Nagarjuna) हे 62 वर्षांचे झाले. हा अभिनेता असण्यासोबतच निर्माता आणि बिझनेस मॅन (bussiness man) देखील आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात राज्य केले आहे. तर वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी, आणि इंडस्ट्रीतील (industry) काही फोटो…


नागार्जुनने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती.'29 ऑगस्ट 1959′ रोजी विक्रम (Vikram) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तर 1990 मध्ये आलेल्या 'शिवा' (Shiva) चित्रपटातून ते बॉलिवूडमध्ये झळकला.


साऊथ (SOUTH) सिनेमांशिवाय बॉलिवूडमध्येही (bollywood) नागार्जुनने नाव कमवले. त्याने त्याच्या अभिनयाचा शिक्का दोन्हीकडे खणखणीत वाजला.


यासोबतच अन्नपूर्णा स्टूडियो (annapurna studios) प्रॉडक्शन कंपनीचा मालक आहे. हा स्टुडिओ हैदराबाद येथे ७ एकर परिसरात पसरला आहे. तसेच अन्नपूर्णा आंतरराष्ट्रीय मीडिया (Annapurna College of Film And Media), हैदराबाद शाळेचे अध्यक्ष आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...