मनोरंजन

नागार्जुनचा ‘वाइल्ड डॉग’ आता ओटीटीवर प्लेटफॉर्मवर

Published by : Lokshahi News

दाक्षिणात्य सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनचा 'वाइल्ड डॉग' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. या संबधित माहिती निर्मात्यांच्यावतीनं सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. त्या चित्रपटातील प्रमुख अभिनेता नागार्जुननं देखील यासंबंधी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे.

यावेळी नागार्जुनं पोस्ट मध्ये कोरोनाच्या परिस्थितीवरही भाष्य केले आहे. त्यानं चाहत्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिलायं. नागार्जुननं सांगितलं आहे की, वाइल्ड डॉग नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित येणार आहे. हा चित्रपट आतंकवादी हल्ल्यावर आधारित आहे. आपण सर्वांनी तो जरुर पाहावा. हैदराबाद मधील दहशतवादी घटनेवर आधारित या चित्रटामध्ये नागार्जुननं एआयएच्या अधिका-याची भूमिका केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले