मनोरंजन

कॉमेडियन भारती सिंग आणि पती हर्ष लिंबाचिया यांच्या विरोधात एनसीबीने ड्रग प्रकरणी २०० पानी चार्टशीट केले दाखल

ड्रग्ज प्रकरणी मुंबई एनसीबीने कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या विरोधात 200 पानी चार्टशीट दाखल केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ड्रग्ज प्रकरणी मुंबई एनसीबीने कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या विरोधात 200 पानी चार्टशीट दाखल केली आहे. आणि लवकरच या दोघांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू होणार आहे.

2020 मध्ये एनसीबीने भारती सिंग आणि तिच्या पतीच्या प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर छापा टाकून 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला होता, त्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली होती. सध्या हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Bharat Gogawale : अधिवेशनात भरत गोगावलेंचं स्वागतच "ओम भट् स्वाहा"ने ; आधी राग आणि नंतर एकच हशा, नेमकं काय घडलं ?

Mira Road MNS Morcha : "महाराष्ट्रात सर्वांना मराठी आलीच पाहिजे", मनसेच्या मोर्चात चिमुकल्याची घोषणा

Polycystic Ovary Syndrome : (PCOS) हा एक हार्मोनल विकार आणि त्यावरील उपाय जाणून घ्या..

Indian Navy : भारतीय नौदलाच्या ताफ्यात मोठी भरती, 2035 पर्यंत 175 जहाजांचा लक्ष्य