मनोरंजन

गुलजार यांच्या भेटीनंतर नीना गुप्ता झाल्या ट्रोल

Published by : Lokshahi News

80 च्या दशकात रसिकांच्या मनात अविराज्य करणारी अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता . गेल्या काही दिवसांपासून नीना गुप्ता प्रचंड चर्चेत आहेत. नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र 'सच कहुँ तो' मुळे त्या जास्त चर्चेत आहेत. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी खासगी आयुष्यात घडलेल्या सगळ्याच गोष्टींचा उलगडा केला होता. नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र वाचून अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सगळ्या सेलिब्रेटींचे अभिप्राय जाणून घेतल्यानंतर गुलजार साहेबांनीही हे आत्मचरित्र वाचावे आणि त्यांचे मत जाणून घेण्याची नीना गुप्ता यांची ईच्छा होती. म्हणून त्यांनी त्यांचे आत्मचरित्र भेट देण्यासाठी गुलजार यांची भेट घेतली होती. आत्मचरित्र गुलजार साहेब वाचून त्यांचेही याविषयी मत कळणार यामुळे नीना गुप्ता प्रचंड आनंदित होत्या. त्यांच्या या ग्रेट भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

नीना या लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्या होत्या. याविषयी त्या मनमोकळेपणाणे अनेकदा मुलाखतीतमध्येही बोलताना दिसतात. खरंतर नीना गुप्ता जेव्हा लग्नाआधी प्रेग्नंट राहिल्या तो काळ असा होता की, अशा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण फारच वेगळा होता. आता काळ बदलला आहे. अनेकदा नीना त्यांच्या रिलेशनशिपला घेवून आपले मतं मांडताना दिसतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा