मनोरंजन

Nysa Devgan: तर हे आहे नीसा देवगणच्या ट्रांसफॉर्मेशनचे रहस्य! आई काजोलने केला खुलासा

काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी नीसा देवगण जरी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत

Published by : shweta walge

काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी नीसा देवगण जरी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत. नीसा अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात दिसली. नीसाच्या परिवर्तनाने सर्वांनाच चकित केले. तीच्या या परिवर्तनाची सर्वत्र चर्चा रंगली होती. याबद्दल चाहत्यांनाही जाणून घ्यायचे होते. आता काजोलने नीसाच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल खुलासा केला आहे.

काजोलची मुलगी न्यासा देवगन अनेकदा कुटुंब आणि मित्रांसोबत स्पॉट केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काजोल म्हणते की न्यासाला सौंदर्य आणि आरोग्याविषयी सर्व काही माहित आहे. काजोलने असेही सांगितले की नीसा आठवड्यातून तीनदा फेस मास्क लावते आणि ती तिलाही हा सल्ला देते. काजोल म्हणते की ती देखील तिचे वडील अजय देवगण सारखी फिटनेस फ्रीक आहे.

काजोलने तिच्या मुलीबद्दल पुढे सांगितले की, ती जिमवर नाही तर योगावर लक्ष केंद्रित करते. याशिवाय ती सकाळी उठून रिकाम्या पोटी २ ते ३ ग्लास कोमट पाणी पिते. याशिवाय ती दलिया, फळे आणि उकडलेले अंडे खाते. दुपारच्या जेवणात नीसाला उकडलेल्या भाज्या, शेंगा, हिरवी कोशिंबीर आणि रोटी खायला आवडते. याशिवाय ती रात्रीच्या जेवणात डाळ-रोटी, भाज्या आणि कोशिंबीर खातात.

नीसा ही लोकप्रिय स्टार किड्समध्ये गणली जाते. त्याच्या बॉलिवूड पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच त्याने 19वा वाढदिवस साजरा केला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अजय देवगणने सांगितले होते की, त्यांनी हे करावे की नाही हे तो आपल्या मुलांना कधीही सांगणार नाही. त्यांना जे करायचे ते ते करू शकतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक