Ankush Chaudhary Team lokshahi
मनोरंजन

जपून ठेवावी अशी लव्ह स्टोरी सांगायला येतोय अंकुश चैधरी

पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या लव्ह स्टोरीतुन प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडण्यासाठी अंकुश चैधरी सज्ज

Published by : Team Lokshahi

अभिनेता अंकुश चैधरीने त्याच्या ऑटोग्राफ या चित्रपटाचा पोस्टर नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात अंकुशसह अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील असणार आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित ऑटोग्राफ हा चित्रपट 30 डीसेंबरला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अभिनेता अंकुश चैधरी, अभिनेत्री अमृता खानवीलकर आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे असणार असून सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ऑटोग्राफ' या चित्रपटात हे तीघे एकत्र झळकणार आहेत. मुंबई पुणे मुंबई, प्रेमाची गोष्ट,ती सद्दया काय करते या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडेंची प्रेक्षकांसाठी नवी भेट.

प्रिय अनुष्का, आठवणींच्या हॅायवेवर एक प्यारवाली राइड तो बनती है यार ...! असं म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ऑटोग्राफ' हा चित्रपट एका लव्ह स्टोरीवर आधारित चित्रपट असुन या चित्रपटात अंकुश चैधरी, उर्मिला कोठारेसह अभिनेत्री अमृता खानवीलकर आणि अभिनेत्री मानसी मोघे देखील असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना या तीघांची कॅमेस्ट्री पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 30 डीसेंबरला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा