Virajas Kulkarni Team Lokshahi
मनोरंजन

PHOTOS : दणक्यात पार पडलं शिवानी-विराजसचं लग्नाचं रिसेप्शन; पाहा फोटो

ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे लग्न झाले.

Published by : Siddhi Naringrekar

ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे लग्न झाले. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली.

नुकतेच त्यांच्या लग्नाचं शाही रिसेप्शन पार पडलं.

या रिसेप्शनमध्ये महत्वाचे म्हणजेनववरवधूंना खुद्द मृणाल कुलकर्णी यांनी तयार केलं.

सासू - सून आणि आई - लेकाचा हा फोटो सर्वांना चांगलाच भावला.

अनेक सेलिब्रिटींनी या दोघांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. यात अभिनेत्री श्रेया बुगडे ही सुद्धा रिसेप्शनला हजर होती. काळ्या रंगाच्या साडीत श्रेया सुंदर दिसत होती.

यासोबतच अभिनेत्री कविता लाड यांनी नववधू वराला आशीर्वाद दिलेत.

गौतमी देशपांडेही रिसेप्शला हजर होती.

रिसेप्शनमध्ये विराजस व शिवानी यांनी अशी रोमॅन्टिक पोझ दिली

शिवानीचे आई-बाबा - विराजसचे सासू-सासरे. अशी पोझ दिली.

रिशेप्शनमधील ही रांगोळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. या रांगोळीत शिवानी व विराजसचा फोटो व माझा होशील ना या मालिकेचं टायटल रेखाटण्यात आलं होतं.

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे विराजस व शिवानीच्या रिसेप्शनला उपस्थित होते. त्यांनी नववधूवराला आशीर्वाद दिले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा