मनोरंजन

‘सोपं नसत काही’ मराठी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : Lokshahi News

मराठी वेबसिरीजमध्ये सध्या बोल्ड आणि नव्या पिढीतील विषय हाताळले जातायत.सध्याच्या काळात नातेसंबंधावर आधारित अनेक विषयांवर प्रेक्षकांना पाह्यला मिळतयात.अशाच एका नव्या विषयावर आधिरत एक मराठी वेब सिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

'लिव्ह इन रिलेशनशिप' ही नवीन संकल्पना परदेशात सहजीसहजी स्वीकारली गेली. पण आपल्या समाजात ही संकल्पना पचनी पडायला थोडा वेळ लागला.याच नव्या विषयावर आधारित लवकरच 'सोप्पं नसतं काही' ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर प्रमुख भूमिकेत झळकणार असून नुकताच या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

.मयुरेश जोशी दिग्दर्शित 'सोप्पं नसतं काही' ही वेब सीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा