Pooja Hegde Team Lokshahi
मनोरंजन

Pooja Hegde : 'या' चित्रपटासाठी पूजाने घेतली इतक मानधन?

पूजाने 'जन गण मन' या चित्रपटासाठी भरमसाठ फी घेतल्याची चर्चा होत आहे.

Published by : prashantpawar1

दमदार अभिनय आणि आपल्या सौंदर्यरुपी अदांनी असंख्य प्रेक्षक मनाला भूरळ घालणारी बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हे नाव नेहमीच चर्चेचं विषय ठरतं.

'राधे श्याम' या चित्रपटात आपल्या अभिनयाच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षकांना वेड लावणारी पूजा हेगडे सध्या 'जन गण मन' या चित्रपटामुळे बहुचर्चित आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) सोबत पूजा हेगडेही दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा चित्रपट आणि पूजा यांच्याशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. राधे श्याम, बीस्ट आणि चिरंजीवी-राम चरण यांचा आचार्य या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आलेली पूजा हिने 'जन गण मन' चित्रपटासाठी भरमसाठ मानधन घेतल्याची चर्चा होत आहे.

सूत्रांच्या माहितीनूसार पूजा हेगडेने चित्रपटासाठी एकूण 5 कोटी रुपयांची मानधन घेतलं आहे. त्यापैकी 4 कोटी रुपये तिची वयक्तिक फी आहे आणि उर्वरित 1 कोटी रुपये तिच्या स्टाफला दिले जातील.

तुम्हाला हेही माहीत असेल की पूजा हेगडे ही 'जन गण मन' या चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. 'जन गण मन' हा संपूर्ण चित्रपट जो हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही वृत्तांच्या माहितीनुसार पूजाने हेगडेने या चित्रपटासाठी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र या प्रकरणी तिने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा