Lock Upp Team Lokshahi
मनोरंजन

Lock Upp : पूनम पांडेने केली उघड्यावर अंघोळ

'लॉक अप' या रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धक पूनम पांडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड प्रमाणात होतो आहे व्हायरल

Published by : shamal ghanekar

अभिनेत्री कंगना रनौत हिच्या 'लॉक अप' (Lock Upp) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये नेहमीच काही ना काही घडत असते. 'लॉक अप' (Lock Upp) या रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धक पूनम पांडे (Poonam Pandey) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ती घरामध्ये सर्वांसमोर अंघोळ करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही धक्कादायक कृती सर्वांना हैराण करणारी आहे.

हळूहळू 'लॉक अप' (Lock Upp) हा शो फिनालेकडे वाटचाल करत आहे. कंगनाने होस्ट केलेला 'लॉकअप' हा शो काही ना काही कारणाने सतत चर्चेत असतो. प्रत्येक एपिसोडमध्ये असे काही घडते की, त्यामुळे हा शो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.

वास्तविक, एकेकाळी कॅमेऱ्यासमोर चाहत्यांसाठी कपडे उतरवणाऱ्या पूनम पांडेने यावेळी उघड्यावर आंघोळ करायला सुरुवात केलेल्याचा व्हिडिओ (Video) समोर आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये असे घडताना दिसत आहे.

पूनम पांडेची उघड्यावर अंघोळ

शिवम शर्मा सर्वांसमोर उघड्यावर आंघोळ करत होता. तर तिथे पूनम पांडे (Poonam Pandey)ची इंट्री होतो. पण पूनम आल्यानंतर असे काहीतरी घडते की ती स्वतः शिवमसोबत आंघोळ करण्याचा निर्णय घेतला आणि ती अंघोळ करायला लागली. त्यावेळी ती म्हणते की, हे सगळं माझ्या सर्व चाहत्यांसाठी आहे. तिचा या व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे