मनोरंजन

प्राजक्ता माळीने योगा करताना व्हिडीओ केला शेअर

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडिया (Social media) वर सक्रीय असल्याने ती नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. ती कधी साडीवर तर कधी फॅशनेबल कपड्यांमध्ये दिसते. आता तिने योगा करतांनाचा एक व्हिडिओ (video) शेअर (share) केला आहे.

प्राजक्ता तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. ती योगासन करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. आता तिने शेअर केलेल्या व्हिडिओची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर करत, 'बॅक टू मॅट' (back to mat) परत योगा, असं म्हणत तिने योगासनाचे नाव 'काकासन', असे कॅप्शन दिले आहे.

चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट (comment) करत प्राजक्ता तोंडावर पडशील, अशा गमतीशीर कॅमेन्ट केल्या आहेत. तर अनेकांनी प्रेरणा घेऊन तिचे कौतुकही केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा