Admin
मनोरंजन

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली.

Published by : Siddhi Naringrekar

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली. आता आज १६ मे ला नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक आणि इतर पदांसाठी निवडणुक झाली. महाराष्ट्रभरातून निवडून आलेले ६० सदस्य अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केले. या निवडणुकीत प्रसाद कांबळींच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनल मैदानात होते तर दुसरीकडे प्रशांत दामलेंच्या नेतृत्वाखाली पॅनल मैदानात होते. प्रसाद कांबळी विरूध्द प्रशांत दामले यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस रंगली होती.

अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी (प्रशासन) नरेश गडेकर यांची, उपाध्यक्षपदी (उपक्रम) भाऊसाहेब भोईर तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी