मनोरंजन

VIDEO : लंडनच्या रस्त्यावर प्रवीण तरडे यांचा पत्नीबरोबरचा रोमँटिक अंदाज पाहाच

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून प्रवीण तरडे यांना यांनी मराठीत अनेक चित्रपट आणले आणि ते गाजले ही ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. प्रवीण तरडे सध्या त्यांच्या पत्नी सोबत लंडनला निवांत वेळ घालवत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून प्रवीण तरडे यांना यांनी मराठीत अनेक चित्रपट आणले आणि ते गाजले ही ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. प्रवीण तरडे सध्या त्यांच्या पत्नी सोबत लंडनला निवांत वेळ घालवत आहेत.

प्रवीण तरडेंनी नुकताच लंडनमधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत तरडे आणि त्यांच्या पत्नीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. मराठीमधील हे सेलिब्रिटी जोडपं लंडनच्या रस्त्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

याआधीसुद्धा तरडेंनी लंडनच्या बाजारपेठेत जाऊन तिथल्या मराठमोळ्या शेतकऱ्याची भेट घेतली. या व्हिडीओमध्ये प्रवीण यांनी पिवळ्या रंगाचं टी-शर्ट, काळ्या रंगाचं जॅकेट आणि पँट परिधान केलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवीण यांनी पिवळ्या रंगाचं टी-शर्ट, काळ्या रंगाचं जॅकेट आणि पँट परिधान केलेली दिसत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."