मनोरंजन

प्रियांका चोप्रा पुन्हा झाली ट्रोल, शेअर केला बिचवरील फोटो

Published by : Lokshahi News

देसी गर्ल प्रियांका चोप्रा (priyanka chopra) नेहमीच आपल्या प्रेक्षकांना चकीत करत असते.सध्या तिने एक फोटो शेअर केला आहे. देसी गर्ल प्रियांका प्रियांका चोप्राने तिच्या आता पर्यतच्या कार्यकिर्दीत दर्जेदार चित्रपट देऊन सर्वांना चकित केले आहे. प्रियांका चोपडा सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. सध्या तीने एक फोटो शेअर केला आहे.

निकला पाहून प्रियांका चोप्राचे फॅन्स गेले चक्रवून
प्रियांका चोप्राने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने लाल आणि काळ्या रंगाची बिकनी घातलेली दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा पोटावरती झोपलेली पाहायला मिळत आहे. सोबतच निक चमचा घेऊन नश्ता करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना प्रियांकाने नाश्ता आणि एक दिलचा एमोजी शेअर केला आहे. प्रियांका चोप्राचे हे फोटो पाहून फॅन्समात्र तिची मजा घेताना दिसत आहेत.

प्रियांका चोप्राने 2018 मध्ये पॉप गायक निक जोनस सोबत लग्नबेडीत आडकली होती. प्रियांकाने दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. प्रियांकाच्या लग्ननंतरती द स्काई इज पिंक मध्यकाम केले होते. आता प्रियांकाने लवकर बॉलिवूडमध्ये काम करावे आशी तिच्या फॅन्सची इच्छा आहे. ही देसी गर्ल पुन्हा कधी बॉलिवूड चित्रपटांमध्ये कधी दिसणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा