मनोरंजन

‘पुष्पा २’ चित्रीकरणाचा मुहूर्त ठरला; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने तुफान कामगिरी करत जबरदस्त गाजला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी केलेल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांनी चांगलीच जागा निर्माण केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने तुफान कामगिरी करत जबरदस्त गाजला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी केलेल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांनी चांगलीच जागा निर्माण केली आहे.

चित्रपटातील कलाकारचं नव्हे तर चित्रपटातील डायलॉगने देखिल प्रेक्षकांना वेड लावले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताचा अपेक्षित पुष्पा द रुल मुहूर्त (पूजा ) उद्या, अशी पोस्ट त्यांनी टाकली आहे. २२ ऑगस्ट रोजी निर्मात्यांनी पुढील चित्रीकरणाला सुरवात करणार आहेत .

२२ ऑगस्ट चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल त्याआधी पूजा संपन्न होणार आहे. याची माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. २९ जुलै रोजी अल्लू अर्जुनने तोंडात सिगारेट ठेवल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं