मनोरंजन

पुष्पा फेम सामंथा सर्वाधिक मानधन घेण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर

Published by : Vikrant Shinde

सामंथा रुथ प्रभु (Samantha ruth prabhu) ने 2010 मध्ये 'विन्नईथांडी वरुवाया' या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर शेवटी 2019 मध्ये तामिळ चित्रपट 'सुपर डीलक्स' होती. आता 17 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' मध्ये केलेल्या आइटम गाणे ओ 'Oo Antava OoOo Antava'ने ती प्रसिद्धीच्या झोत्यात आली. त्याचे लाखो रिल्स बनले. आता समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही साऊथ इंडस्ट्रीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

'पुष्पा: द राइज'च्या या चित्रपटानंतर रश्मिका मंदना सर्वात जास्त मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या स्थानावर होती. 'फॅमिली मॅन 2' या वेब सीरीजमध्ये तिने काम केले. त्यानंतर हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये समंथाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ती चर्चेत आल्यानंतर तिने आपले मानधन चागंलेच वाढवले आहे. माध्यमांमधील बातम्यांनुसार समंथाने 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंटवा' गाण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये घेतले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात