मनोरंजन

Rahul Khanna : राहुल खन्नाने शेअर केला न्यूड फोटो, तुम्ही पाहिला का?

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आणि अभिनेता अक्षय खन्ना यांचा भाऊ राहुल खन्ना सध्या चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा मुलगा आणि अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांचा भाऊ राहुल खन्ना सध्या चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राहुल खन्नाने स्वतःचा एक न्यूड फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो कपड्यांशिवाय दिसत असून त्याने हातात उशी घेतली आहे. त्याच्या या फोटोवर सर्वसामान्यांपासून खास लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, याआधीही राहुल खन्ना (Rahul Khanna) याने न्यूड फोटो (Nude Photo) शेअर केला होता.

राहुल खन्ना याचा लेटेस्ट न्यूड फोटो

राहुल खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. कॅमेऱ्याकडे बघत हसत सोफ्यावर बसला आहे. तो कपड्यांशिवाय दिसत आहे आणि त्याने हातात उशी धरलेली आहे. यासोबतच त्याने पायात बूट आणि मोजे घातले आहेत. राहुल खन्ना याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ' एक गोष्ट आहे जी मी बऱ्याच काळापासून लपवून ठेवली आहे. मात्र आता त्याबाबत माहिती देण्याची वेळ आली आहे.

याआधी राहुल खन्नाने 2020 च्या फेब्रुवारीमध्ये त्याचा न्यूड फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो बाथरोबमध्ये आरशासमोर उभा असल्याचे दिसले. राहुल खन्ना याचे हे फोटो त्यावेळी चर्चेत आले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती