Shraddha Arya Funny Video team lokshahi
मनोरंजन

मुंबईच्या पावसाने श्रद्धाची केली अशी अवस्था, पाहा व्हिडिओ

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय

Published by : Shubham Tate

Shraddha Arya : 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री श्रद्धा आर्य अनेकदा तिच्या चाहत्यांना हसवणाऱ्या पोस्ट शेअर करताना दिसते. आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना हसण्याची संधी दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. (rain mumbai made shraddha arya such condition fans cant stop watching video)

तिच्या सोशल मीडियाची मदत घेत श्रद्धाने मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करत पावसाळ्याची स्थिती दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये (Shraddha Arya) पावसात रस्ते कसे घाणेरडे पाण्याने भरतात आणि पादचाऱ्यांना स्वतःला वाचवण्यासाठी कशी धडपड करावी लागते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हिडीओसोबत (Shraddha Arya Video) 'प्रीताने' कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मुंबईतील पावसानंतर आम्ही कसे चालतो'. यावेळी तिने पीच रंगाची साडी नेसली असून त्यात उडी मारताना दिसत आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. इतर टीव्ही अभिनेत्रींनीही श्रद्धाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा