मनोरंजन

Raj Kundra arrest : राज कुंद्राच्या अटकेनंतर क्रिकेटर अजिंक्य रहाणे ट्रोल

Published by : Lokshahi News

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस येऊ लागल्या आहेत. याच प्रकरणात भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य राहणे देखील नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

अजिंक्य राहाणेचं एक जुनं ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. 19 ऑक्टोबर 2012 रोजी अजिंक्यने राज कुंद्राला टॅग करत एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये अजिंक्यने राज कुंद्राची स्तुती करताना सर तुम्ही उत्तम काम करत आहात, असं म्हटलं होतं. यानंतर अजिंक्यला उत्तर देताना राजने धन्यवाद, असं म्हटलं होतं.

अजिंक्य राहणेनं राज कुंद्राचं कौतुक करणारं ट्वीट केल्यानं राहणे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. 2012 मध्ये अजिंक्यने राज कुंद्राची स्तुती केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा