मनोरंजन

'इंडियन 2' मध्ये कमल हसन दिसणार धमाकेदार लूकमध्ये, रकुलप्रीतने शेअर केले पहिले पोस्टर

प्रसिद्ध अभिनेते कमल हसन त्याच्या आगामी 'इंडियन 2' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतेच, चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे, ज्यामध्ये तमिळ सुपरस्टार कमल हसन यांचा लूक वेगळाच दिसत आहे. हे पोस्टर बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पोस्टरमध्ये कमल हसन यांना ओळखणे त्याच्या चाहत्यांसाठी खूप कठीण होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'इंडियन 2' च्या पहिल्या पोस्टरमध्ये कमल हसन यांच्या फोटोवर ही ईज बॅक असे लिहिले आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अभिनेता खांद्यावर स्कार्फ असलेला पांढरा कपडा घातलेला दिसत आहे. कमल हसननेही चित्रपटाचे पोस्टर ट्विट करत त्याच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.दिग्दर्शक एस शंकर यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट इंडियनच्या सिक्वेल 'इंडियन 2'चे शूटिंग सुरू झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली