Alia Bhatt-Ranbir Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Ranbir-Alia : 'ब्रह्मास्त्र'च्या प्रोमोच्या अफवांवर रणबीरने सोडलं मौन

आलिया भट्ट इंस्टाग्रामवर सक्रिय आहे, तर रणबीरने अद्यापही सोशल मीडियावर सक्रिय नसून त्याला सोशल मीडियावर सामील होण्याबद्दल विचारले असता, त्यांने सांगितले की त्यांच्या आयुष्यातील नवीन अध्यायाने मला असे करण्यास भाग पाडले नाही.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी गेल्या महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या पाहुण्याची घोषणा केली आहे. एका मुलाखतीमध्ये रणबीरने सांगितले की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा त्यांच्या वर्क फ्रंटशी काहीही संबंध नाही. तसेच तो पुढे म्हणाला की, "आलिया आणि मी, एक विवाहित जोडपे आहोत आणि आम्हाला वाटले की हीच योग्य वेळ आहे.

आलिया भट्ट इंस्टाग्रामवर सक्रिय आहे, तर रणबीरने अद्यापही सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय नसून त्याला सोशल मीडियावर सामील होण्याबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की त्यांच्या आयुष्यातील नवीन अध्यायाने मला असे करण्यास भाग पाडले नाही. मी माझ्या आयुष्यात ज्या ठिकाणी आहे तिथे मी खूप आनंदी आहे.

याच वर्षी एप्रिलमध्ये रणबीर आणि आलियाने मुंबईत लग्नबंधनात अडकले. दोघेही ब्रह्मास्त्र चित्रपटाची शुटींगमध्ये व्यस्त असताना प्रेमात पडले आणि त्यांनी काही काळ एकमेकांना डेट केले. आलिया आणि रणबीर ब्रह्मास्त्र वर्कशॉपसाठी तेल अवीवला गेले होते.

आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच त्यांच्या बहुप्रतिक्षित ब्रह्मास्त्र चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट ९ सप्टेंबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा