Ranbir Kapoor - Alia Bhatt Wedding Team Lokshahi
मनोरंजन

लग्नात रणबीरचा बूट लपवला अन् मागितले ११ कोटी, पुढे काय झालं...

Published by : Team Lokshahi

बॉलीवूडचं प्रसिद्ध जोडपं आलिया रणबीर (Ranbir And Alia wedding )हे अखेर आज विवाह बंधणात अडकले आहेत. आज वास्तू या मुंबईतील निवासस्थानात दोघांचा लग्न सोहळा (Ranbir And Alia marriage)पार पडला. अगदी मोजक्या आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या लग्नात रणबीरचा बूट त्याची मेहुणीने लपवला आणि लग्न सोहळ्यातील परंपरेनुसार नेक (रक्कम)ची मागणी केली. हे मागणी वाचून तुम्हालाही धक्का बसले. तब्बल बूट देण्यासाठी ११ कोटींची मागणी मेहुणीने केली. मग काय झाले असेल...

लग्नात नवरदेवाचे बूट (शूज) लपवण्याची परंपरा आहे. त्यामुळे रणबीरलाही या प्रकाराला सामोरं जावं लागलं. मात्र फरक फक्त एवढाच होता की, त्याच्याकडे शूज देण्यासाठी 11 कोटींची मागणी आलियाच्या मैत्रिणींनी केली...

रणबीर हा कपूर मोठ्या खानदानातला असला तरी शूजसाठी 11 कोटी ही मोठीच रक्कम. मग त्यावर बराच वेळ मजाक झाला. शेवटी 1 लाखांचा चेक देऊन रणबीरने शूज सोडवल्याची माहिती मिळतेय....रणबीरला शूज 1 लाखाला पडले असले तरी लाडक्या सासूबाईंकडून अडीच कोटींचं बँड्रेड घड्याळही मिळाल्याचं समजतंय...आलियाची आई म्हणजे सोनी राजदन यांनी रणबीरला लग्नात अडीच कोटींचं घड्याळ गिफ्ट केलंय तर आलियाला डायमंड रिंग गिफ्ट केलीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला