Ranbir Hot Photoshoot Team Lokshahi
मनोरंजन

Ranbir Hot Photoshoot: रणबीर कपूरच्या मांडीवर बसली ही अभिनेत्री; आलिया भट्टची काय प्रतिक्रिया?

'शमशेरा' चित्रपटातून रणबीर कपूर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा दमदार भूमिकेत पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच हटके अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटातील रणबीरचा लूक समोर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये 'शमशेरा'ची उत्सुकता वाढली आहे. सध्या तो त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'शमशेरा'चे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी रणबीर कपूर रोमँटिक फोटोशूट व्हायरल होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'शमशेरा' ('Shamshera') चित्रपटातून रणबीर कपूर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा दमदार भूमिकेत पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच हटके अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटातील रणबीरचा लूक समोर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये 'शमशेरा'ची उत्सुकता वाढली आहे. सध्या तो त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'शमशेरा'चे ('Shamshera') जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी रणबीर कपूर (ranbir kapoor) रोमँटिक फोटोशूट व्हायरल होत आहे.

Ranbir Hot Photoshoot

विशेष म्हणजे, अभिनेत्याने हे फोटोशूट त्याची पत्नी आलिया भट्टसोबत (alia bhatt) नाही तर अभिनेत्री वाणी कपूरसोबत (vani kapoor) केले आहे. या दोघांनी केलेल्या हॉट फोटोशूटची (hot photoshoot) चांगलीच चर्चा रंगली आहे.

Ranbir Hot Photoshoot

दोघांची ही केमिस्ट्री पाहून चाहते वेडे झाले आहेत. वाणी कपूरने तिच्या लेटेस्ट लूकची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. दोन्ही स्टार्सचा लुक आणि ड्रेसिंग खूपच आकर्षक आहे.

Ranbir Hot Photoshoot

करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित 'शमशेरा' ('Shamshera') चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट 1800 च्या उत्तरार्धावर आधारित आहे. यामध्ये रणबीर पिता-पुत्राच्या दुहेरी भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात रणबीर आणि वाणीसोबत संजय दत्तही मुख्य भूमिकेत आहे. '

Ranbir Hot Photoshoot

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा