Ranveer Singh  Team Lokshahi
मनोरंजन

Ranveer Singh बनणार शाहरुख खानचा शेजारी, मुंबईत घेतला एवढ्या कोटींचा फ्लॅट

बॉलिवूडचे लोकप्रिय आणि पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आता लवकरच शाहरुख खान आणि सलमान खानचे शेजारी बनणार आहेत. रणवीर सिंगने सागर रेशम रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. रणवीर-दीपिकाचे हे नवीन घर कसे असेल, आणि त्यांनी हे घर कितीला खरेदी केले जाणून घेऊया.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूडचे लोकप्रिय आणि पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आता लवकरच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खानचे Salman Khan) शेजारी बनणार आहेत. रणवीर सिंगने सागर रेशम रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. रणवीर-दीपिकाचे हे नवीन घर कसे असेल, आणि त्यांनी हे घर कितीला खरेदी केले जाणून घेऊया.

रणवीर-दीपिकाचे नवीन घर

रणवीर सिंगने नवीन घर घेतले आहे. मात्र, या अपार्टमेंटचे बांधकाम सुरूच आहे. अभिनेत्याने हे घर सुमारे 119 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

विशेष म्हणजे हा अपार्टमेंट शाहरुख खानच्या मन्नत आणि सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये येतो. टॉवरच्या 16व्या, 17व्या, 18व्या आणि 19व्या मजल्यावर त्याचा अपार्टमेंट असल्याचे सांगण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा