CirKus Family Team lokshahi
मनोरंजन

रणवीर सिंहचा आगामी चित्रपट 'सर्कस फॅमेली' चा मोशन पोस्टर रिलिज

रणवीरने त्याच्या 'सर्कस फॅमिली'च्या पात्रांची ओळख करून देणारे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या आगामी चित्रपट 'सर्कस फॅमेली' चा मोशन पोस्टर नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पुजा हेगडे आणि जॅकलीन फरर्नाडिस देखील असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 3 डीसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर 23 डीसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता रणवीर सिंहने नुकताच त्याच्या आगामी चित्रपट सर्कस फॅमेलीचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री पुजा हेगडे आणि जॅक्लीन फर्नांडीस दिसणार आहे. सर्कस फॅमेली या चित्रपटाचा ट्रेलर 3 डीसेंबरला प्रदर्शित होणार असून 23 डीसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुढच्या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी आमच्या सर्कस कुटूंबाला भेटा. असं कॅप्शन देत रणवीर सिंहने ईंसाटाग्रामवर ही पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर रणवीर सिंह त्याच्या दूहेरी भुमिकेत दिसणार असल्याच कळतं.

रोहीत शेट्टी दिगदर्शित सर्कस फॅमेली हा चित्रपट एक अॅक्शन कॅामेडी चित्रपट असणार आहे. हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या 'द कॉमेडी ऑफ एरर्स' या क्लासिक नाटकावर आधारित आहे. रणवीर या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे जो जन्मावेळी चुकून विभक्त झालेल्या दोन जुळ्या भावांच्या भोवती फिरतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात