Ranveer Singh and Deepika Padukone Team Lokshahi
मनोरंजन

Ranveer Singh and Deepika : रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर पत्नी दीपिकाची आली प्रतिक्रिया

Ranveer Singh and Deepika Padukone: रणवीर सिंहने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर इंटरनेटवर अनेक मीम्स तयार झाले.

Published by : Team Lokshahi

रणवीर सिंह (Ranveer Singh) ने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर इंटरनेटवर अनेक मीम्स तयार झाले. अनेकांना हा फोटोशूट आवडला आहे तर काहींनी टीकाही केली आहे. हे फोटो खूपच वल्गर आहेत, असे करायला नको होते, असे काही फॅन्सने म्हटले आहे. परंतु रणवीर सिंहची पत्नी दीपिका पादुकोणने या फोटोशूटवर आपली प्रतिक्रिया दिली. ती या फोटोंनी चांगलीच इंप्रेस झाली आहे.

रणवीर अनेक वेळा त्याच्या हटके कपड्यांवरून ट्रोलर्सच्या निशाण्यावरदेखील येतो. आता रणवीर न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. रणवीरने हे फोटोशूट एका मॅगझीनसाठी केलं आहे. टीकेकडे लक्ष न देता रणवीरने पुन्हा एकदा अनोखं फोटोशूट करत आहे. रणवीर सिंहने मॅगझिनसाठी हे अतिशय बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये तो कपड्यांशिवाय दिसत आहे. कार्पेटवर बसून रणवीर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देत आहे.

रणवीरने या फोटोशूटसाठी खूप आधीच प्लॅन केला होता. रणवीर नेहमी फॅशनसाठी काही वेगळे करत राहतो. यामुळे हे फोटोशूट काही त्याच्यासाठी नवीन नव्हते. हे फोटो खूप आधीच प्रसिद्ध होणार होती. परंतु रणवीरच्या आधीचे काही कमिटमेंट्समुळे ते उशीरा प्रसिद्ध झाले. किया जाए.

दीपिका काय म्हणाली?

रणवीरच्या न्यूड फोटोंवर दीपिका चांगलीच इंप्रेस झाली. हे फोटोशूट करण्याआधी तिला माहिती देण्यात आली होती. तिला हे फोटोशूटची कल्पना आवडली होती. सोशल मीडियावर टाकण्याआधी दीपिकाला हे फोटो दाखवण्यात आले. फोटो पाहून ती चांगलीच उत्साहीत होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis : 'विधेयक न वाचताच विरोध करणाऱ्यांचा माओवादी विचारसरणीला पाठिंबा'; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

Bacchu Kadu : 'सरकारला डोळे असून दिसत नाही!'; म्हणत 'सातबारा कोरा यात्रे'त बच्चू कडू डोळ्याला पट्टी बांधून सहभागी

Nitin Gadkari : 'सरकारविरोधात याचिका टाकणारे लोक असायलाच हवे'; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'मुळे अन्य योजनांचा निधी वितरणात विलंब; मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यानं खळबळ