Ranveer Singh 
मनोरंजन

Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह धमकी प्रकरण; धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये हॅरी बॉक्सरवर संशय, हॅरी बॉक्सर बिश्नोई गँगचा सदस्य

अभिनेता रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ranveer Singh) अभिनेता रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या एका व्हॉइस नोटद्वारे देण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर 1 कोटींची खंडणी मागणारी व्हॉइस नोट पाठवण्यात आली होती.

या धमकी आणि खंडणी प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीस गुन्हे शाखेने या  व्हॉइस नोटच्या मागील आवाज कुणाचा आहे हे शोधून काढले असल्याची माहिती मिळत आहे.

अभिनेता रणवीर सिंहला धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये हॅरी बॉक्सरवर संशय व्यक्त करण्यात आला असून व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसच्या गुन्हे शाखेने लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख हॅरी बॉक्सर याला या धमकीच्या संदेशामागील मुख्य संशयित म्हणून ओळखले असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • अभिनेता रणवीर सिंग धमकी आणि खंडणी प्रकरण

  • धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये हॅरी बॉक्सरवर संशय

  • हॅरी बॉक्सर बिश्नोई गँगचा सदस्य

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा