Koffee with Karan 7 Team Lokshahi
मनोरंजन

Ranveer Singh : “मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सेक्स…; लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा रणवीरने केला खुलासा

सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जौहरचा (karan johar) ‘कॉफी विथ करण’ (Koffee with Karan 7) शो परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जौहरचा (karan johar) ‘कॉफी विथ करण’ (Koffee with Karan 7) शो परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या लोकप्रिय शोमध्ये अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावतात. या कार्यक्रमात कलाकारांना खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारले जातात.

या शोमधल्या पहिला भागाचे चित्रिकरण झाले असून या भागात रणवीर सिंग (ranveer sigh ) आणि आलिया भट (alia bhatt) यांनी हजेरी लावली आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या पर्सनल आणि सेक्स लाइफबद्दल (sex life) बरेच खुलासे झाले. रणवीरने त्याचं लग्न, बेडरुम सीक्रेट्स आणि सेक्स लाइफबद्दलचे किस्से या शोमध्ये सांगितले.

रणवीरने सांगितले की, लग्नाच्या पहिल्या रात्री देखील सेक्स केल्याची कबुली दिली. “आम्ही हे आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही केलं होतं आणि माझ्याकडे सेक्ससाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत.”

करणने रणवीरला प्रश्न केला की, तु “लग्नाच्या सगळ्या विधी होईपर्यंत थकला नव्हतास का?” असा प्रश्न विचारल्यावर रणवीरनं नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाला, “नाही, मी फक्त जरा जास्त बिझी होतो.”

यानंतर आलिया भटला देखिल हाच प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना आलिया म्हणाली की, “लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी काहीच करत नाही. कारण लग्नाच्या एवढ्या सगळ्या विधी झाल्यानंतर आपण थकलेले असतो. त्यामुळे ‘सुहागरात’ नावाची कोणतीही गोष्ट लग्नाच्या पहिल्या रात्री नसते. लग्नाच्या बाबतीत हे सर्वात मोठी खोटी गोष्ट आहे. पण हे सगळं रणवीरला लागू होत नाही. तो नेहमीच उत्साही असतो.”

याशोमध्ये अनेक कलाकार सहभागी होतात. कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा Koffee with Karan 7 शो सर्वांच्या भेटीला आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात