मनोरंजन

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती पुन्हा प्रेमात? सुशांतनंतर 'या' व्यक्तीला करतेय डेट

रिया चक्रवर्तीचे नाव आधी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत जोडलं गेलं होतं.

Published by : Siddhi Naringrekar

रिया चक्रवर्तीचे नाव आधी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत जोडलं गेलं होतं. त्यानंतर सलमान खानचा भाऊ सोहेल खानची एक्स-पत्नी सीमाच्या भावासोबत बंटी सजदेहसोबत रियाचं नाव जोडलं गेलं होतं.

आता पुन्हा एकदा अभिनेत्री रिया चक्रवर्ती चर्चेत आली आहे. रिया अरबपती व्यावसायिक निखिल कामथला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. निखिल कामथ इंडियन फायनेंशियल कंपनी 'जेरोधा'चे को-फाउंडर आहे. नोकरीसोबत त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासही सुरुवात केली होती.

याच्याआधी सलमान खानचा भाऊ सोहेल खानची एक्स-पत्नी सीमाच्या भावासोबत बंटी सजदेहसोबत रियाचं नाव जोडलं गेलं होतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?