Rohit Shetty And Ranveer Singh  Team Lokshahi
मनोरंजन

Rohit And Ranveer : रोहित, रणवीर पुन्हा एकत्र, नवीन एक्शन प्रोजेक्ट लवकरचं चाहत्यांसमोर...

रोहितच्या आगामी प्रोजेक्ट्सचे शुटिंग सुरू झाले असून रणवीर सिंगचा अ‍ॅक्शन मोड ( action) पाहायला मिळणार आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलिवुडचा (Bollywood) फेमस डिरेक्टर (director) रोहित शेट्टी आपल्या धमाकेदार अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी नेहमीच चर्चत असतो. बॉलिवुडचा मोस्ट ऐनरजेटिक अ‍ॅक्शन रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh ) 2018 साली रोहितने सिंबामुव्हीमुळे बॉक्स ऑफिससवर चांगलिच कमाई केली होती. या दोघांची जोडी पडद्यावर नेहमीच धुमाकूळ घालत असते यातचं हे दोघे पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

यावेळी रोहित शेट्टी ( Rohit Shetty) त्याच्या चाहत्यांसाठी आता कमर्शियल एंटरटेनर घेऊन येत असल्याची माहिती रोहितने स्वत:च्या इंस्टाग्राम ( Instagram) अकाऊंटवर फोटो शेअर करत दिली आहे. रोहितच्या या आगामी प्रोजेक्ट्सचे शुटिंग सुरू झाले असून रणवीर सिंगचा अ‍ॅक्शन मोड ( action) पाहायला मिळणार आहे.

रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्याने, "बॉस आणि बाबा" पुन्हा एकत्र येत आहे असा लिहिले आहे. व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यात असे दिसून येत आहे की, चिंग्सच्या अ‍ॅडच्या शूटिंगचा हा व्हिडीओ आहे, ज्याच्यासाठी रोहित आणि रणवीर एकत्र आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा