मनोरंजन

अजय देवगणच्या 'रनवे 34' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

'रक्षक की अपराधी? अनपेक्षित गोष्टींसाठी स्वतःला तयार करा. दोन दिग्गजांमध्ये लढाई सुरू आहे. #Runway 34 तुम्हाला पकडणार' असे कॅप्शन देण्यात आले आहे

Published by : Akash Kukade

अजय देवगणच्या (Ajay devgan) आगामी 'रनवे 34' (Runway 34) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याविषयीची माहिती अजय देवगणने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, 'रक्षक की अपराधी? अनपेक्षित गोष्टींसाठी स्वतःला तयार करा. दोन दिग्गजांमध्ये लढाई सुरू आहे. #Runway 34 तुम्हाला पकडणार' असे कॅप्शन देण्यात आले आहे.

अजय देवगण व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, रकूलप्रीत सिंग, अविनाश कुरी आणि बोमन इराणी लीड रोल मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 29 एप्रिलला रिलीज होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड