Yu Tere Hue Hum - Salaam Venky Team Lokshahi
मनोरंजन

Salaam Venky : सलाम वेंकी चित्रपटातील 'हे' गाणे रिलीज

सलाम वेंकी चित्रपटातील गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीत बॉलीवूड अभिनेत्री काजोल मुख्य भुमिकेत असणार आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

सलाम वेंकी चित्रपटातील गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीत बॉलीवूड अभिनेत्री काजोल मुख्य भुमिकेत असणार आहे. या चित्रपटात एका आजारी मुलाची आणि आईची कथा दाखवण्यात येणार आहे.आता विशेष म्हणजे काजोलच्या चित्रपटाचा ट्रेलर बालदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

आता या चित्रपटातील गाणे रिलीज करण्यात आले आहे. यू तेरे हुए हम हे या गाण्याचं नाव असून हे गाणे जुबिन नौटियाल आणि पलक मुच्छलने गायले आहे. कनेक्ट मिडियाद्वारे प्रस्तुत आणि बिलिव्ह प्रॉडक्शन्स आणि आरटेक स्टुडिओज या बॅनरखाली सूरज सिंह, श्रद्धा अग्रवाल आणि वर्षा कुकरेजा निर्मित, सलाम वेंकी हा चित्रपट रेवती दिग्दर्शित आहे. 9 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती