मनोरंजन

सलमान-कतरिनाची केमिस्ट्री 'टायगर 3' मध्ये पुन्हा पाहायला मिळणार

सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' चा टीझर व्हिडिओ समोर आला आहे. सलमान आणि कतरिनाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 15 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला आहे. एक था टायगर या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर हा तिसरा सिक्वेल १० वर्षांनंतर प्रदर्शित होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चित्रपटाच्या टीझर व्हिडीओसोबत रिलीज डेटही समोर आली आहे. पुढील वर्षी 21 एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना आणि सलमान पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. जे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. सलमानच्या 'एक था टायगर' या चित्रपटाचा पहिला भाग 2012 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर पाच वर्षांनी 'टायगर जिंदा है' 2017 मध्ये रिलीज झाला, जो त्याचा दुसरा सिक्वेल होता. आता तब्बल 10 आणि पाच वर्षांच्या कालावधीनंतर तिसऱ्या सिक्वेलने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

अॅक्शन इमोशन आणि रोमान्सने भरलेला टायगर 3 चा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकही त्याच्या दमदार ट्रेलरची वाट पाहत असतील. विशेष म्हणजे 2012 मध्येच 'एक था टायगर' या चित्रपटानेही थिएटरमध्ये धुमाकूळ घातला होता. सलमानचा हा चित्रपट देशभक्तीचे उदाहरण देतो. अशा परिस्थितीत या खास प्रसंगी टीझर व्हिडिओ रिलीज होणे ही एक मोठी गोष्ट आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया