Sara Ali Khan Team Lokshahi
मनोरंजन

Sara Ali Khanचा व्हिडिओ वायरल, फोटोग्राफरवर सारा नाराज

या व्हिडिओमध्ये सारा फोटोग्राफरवर नाराज झाली.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान वायरल होत आहे. या व्हिडिओ (video) मध्ये सारा फोटोग्राफरवर नाराज झाली. तिला फोटोग्राफर कडून धक्काबुक्की झाली आणि याचा साराला राग आला.

सारा तिच्या नवीन प्रोजेक्टच्या सेट वरून बाहेर आली आणि फोटो (photo) घेण्यासाठी बाहेर फोटोग्राफरने गर्दी केली होती. या गर्दीत सारा सोबत धक्काबुक्की झाली. त्यानंतर सारा लगेच तिथून निघून जाते. फोटोग्राफरने (Photographer) विनंती केल्यानंतर सारा म्हणाली, तुम्ही धक्के मारत आहात. त्यांनतर रागात सारा तिथून निघून गेली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर मार्ग 15-20, मध्य रेल्वे 20-25 तर पश्चिम रेल्वे 30-35 मिनिटांनी उशिराने धावत आहे

Latest Marathi News Update live : मुंबईला दिवसभर मुसळधार पावसाने झोडपलं

आजचा सुविचार

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा कहर; 11 जणांचा बळी, जनजीवन विस्कळीत, पिकांचे प्रचंड नुकसान