Sara Ali Khan Team Lokshahi
मनोरंजन

Sara Ali Khan : साराने केला आपल्या पालकांबद्दल खुलासा

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrata Sing) यांची ती मोठी मुलगी आहे. मात्र लग्नाच्या 14 वर्षानंतर 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

Published by : prashantpawar1

सारा अली खान (Sara Ali Khan) ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. लव्ह आज कल, अतरंगी रे, 'सिम्बा' आणि इतर चित्रपटांमधून तिने आपली क्षमता सिद्ध केली आहे. अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrata Sing) यांची ती मोठी मुलगी आहे. मात्र लग्नाच्या 14 वर्षानंतर 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सैफ आणि अमृता या दोघांसोबत साराचे चांगले नाते आहेत. तत्पूर्वी हार्पर बाजार इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पालकांच्या घटस्फोटाबद्दल साराने खुलासा केला की, माझ्याकडे नेहमीच इतरांपेक्षा थोडं लवकर परिपक्व होण्याचा कल असतो. अगदी वयाच्या ९व्या वर्षीही मला वाटते की माझ्याकडे पाहण्याची परिपक्वता होती. आमच्या घरात एकत्र राहणारे हे दोघे सुखी नव्हते. आणि अचानक ते दोन्ही नवीन घरात राहून सुखी झाले.

ती पुढे असही की म्हणाली मला वाटत नाही मी 10 वर्षांची असताना माझी आई हसण्याजोगी होती. तिच्या पात्रतेनुसार ती आनंदी, सुंदर आणि उत्साही होती. आपले पालक आनंदी असतील तर आपण देखील आनंदी असतो. मला वाटत नाही दुःखी असतील म्हणून ते दोघेही खूप आनंदी आहेत आणि आज खूप सकारात्मक ठिकाणी आहेत. मी माझ्या आईला हसताना, चेष्टा करताना आणि वेडी होताना नेहमी पाहते. ज्याची मला इतक्या वर्षात आठवण झाली आहे. ती पुन्हा अशीच आहे.याचा मला आनंद आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Periods Delaying Pills : धक्कादायक! मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या खाणं जीवावर बेतलं; तरुणीचा मृत्यू

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Latest Marathi News Update live : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन

Mumbai cha Raja 2025 : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन