Sara Ali Khan Team Lokshahi
मनोरंजन

पैसे कमवण्यासाठी सारा अली खान रस्त्यावर उतरली

सारा अली खानचा सोशल मीडियावर एक व्हिडीयो व्हायरल होत आहे.

Published by : shweta walge

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या अभिनयाने आणि कॉमेडी व्हिडीयोनं प्रेक्षकांच्या मनात उतरली आहे. सध्या सारा अली खानचा सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीयो व्हायरल होत आहे. या व्हिडीयोमध्ये सारा कॉमेडियन भारती सिंहसोबत (bharti singh) रस्त्यावर उतरली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीयोमध्ये सारा अली खान पैसे मागताना आणि पैशाच्या बदल्यात गाणी गाताना, ऑटोग्राफ देताना आणि चाहत्यांसह सेल्फी क्लिक करताना दिसली. सारासोबतच भारती देखील लोकांकडून पैसे मागताना दिसत आहे.

याचे कारण असे की फराह खानने (Farah Khan) तिला कॉमेडी गेम शो द खतरा शोमध्ये ( the khatra show) दिलेला टास्क सारा पूर्ण करत होती. व्हिडीओमध्ये हा टास्क पूर्ण केल्यानंतर सारा शोच्या सेटवर गेलेली दिसत आहे. सारानं द खतरा खतरा शो या शोच्या एका एपिसोडमध्ये हजेरी लावली. या शोचे सूत्रसंचालन फराह खान करते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा