Sara Tendulkar Team Lokshahi
मनोरंजन

सारा तेंडुलकरचा 'शर्टलेस' हॉट व्हिडीओ व्हायरल

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आता लोकप्रिय

Published by : Akash Kukade

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आता लोकप्रिय झाली आहे.

सोशल मीडियावर सारा (Sara Tendulkar) अनेकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो सतत पोस्ट करत असते. साराचा हाच अंदाज चाहत्यांना खूप आवडतो. सध्या साराने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत तिचा हॉट लूक पाहायला मिळाला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून साराच्या फोटो आणि व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

आयपीएलमध्ये (Tata IPL 2022) मुंबईचा (Mumbai Indians) सामना पाहायला सारा आली होती. तेव्हापासून साराचं एका छोटा ए बी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविससोबत (Dewald Brevis) नाव जोडलं गेलं आहे. मुंबईच्या सामन्यावेळी सारा (Sara Tendulkar) हजर होती. तेव्हा त्या सामन्यामध्ये डेवाल्ड ब्रेविसने छोटेखानी आक्रमक केला होता. त्यावेळी सारा चीअर करताना दिसली आणि त्यानंतर सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर तूझ्यापुढे अभिनेत्रीसुद्धा कमी आहेत, अशी कॅमेन्ट साराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा