मनोरंजन

करण जोहरच्या ‘कॉपी विथ करण’ मध्ये शाहरूख, गौरीची हजेरी

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांमधील एक जोडी म्हणजे अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan).25 ऑक्टोबर 1991 ला शाहरूख आणि गौरीचे लग्न झाले होते. शाहरूख आणि गौरी हे करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' ('Coffee with Karan') या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात गौरीने एक खुलासा केला आहे. तिने लग्नाआधीचा एक किस्सा या शोच्या माध्यमातून शेअर केला आहे.

'कॉफी विथ करण' शोमध्ये गौरी खान म्हणाली की,'"लग्न करण्याआधी असा विचार आला की हा निर्णय घेण्यासाठीआम्ही खूप लहान आहोत. त्यामुळे मी एक छोटा ब्रेक घेतला, आणि तो माझ्यासाठी खूप पजेसिव्ह होता पण हे मला सहन होतं नव्हत. गौरीला स्वत:साठी काही वेळ पाहिजे होता. त्यानंतर परत ती शाहरूख खानबरोबर राहण्याचा निर्णय घेतला, हा किस्सा तिने शेअर केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा