Shehnaz Gill Lokshahi Team
मनोरंजन

'शहनाज' करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण ?

शहनाजच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल चर्चेला उधाण....

Published by : prashantpawar1

अभिनेत्री शहनाज गिल(Shehanaz Gill) लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा होत आहे. शहनाजने तिच्या डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. शहनाज गिल सलमान खान(Salman Khan) स्टारर आयुष शर्मासोबत तिचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट 'कभी ईद कभी दिवाळी' ची शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहे.

बॉलीवूडलाइफमधील एका रिपोर्टनुसार, "शहनाज गिल तिच्या उत्साहावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि ती तिची स्वप्ने जगण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ती या मोठ्या दिवसाची आनंदाने वाट पाहत आहे.

सना सध्या खूप भावूक आहे आणि ती तिच्या भावना व्यक्त करत नाही असं देखील ती म्हणत आहे. तिच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. ती सक्षम होत असली तरी देखील ती तिच्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकत नाही आणि आठवणीत रमून गेल्यास ती आतून मनातल्या मनात अगदी तुटते.

शहनाजन ही आपल्या आयुष्यात खूप मोठा पल्ला गाठत आहे. खऱ्या अर्थाने आज ती तिची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. म्हणूनच ती शुक्लाला मिस करत आहे. पण तिला माहित आहे की ती नेहमीच तिच्यासोबत असते. ती प्रत्येक गोष्टीबद्दल खूप सकारात्मक आहे. शहनाज या क्षणी खरोखरच सर्वात धाडसी आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा