ShahRukh Khan Team Lokshahi
मनोरंजन

Shah Rukh Khan Accident: अमेरिकेत रस्ता अपघातात शाहरुख खान जखमी; तातडीने रूग्णालयात हलवले

शाहरुख खानच्या दुखापतीची बातमी समजल्यानंतर त्याचे चाहते त्याला लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Published by : Sagar Pradhan

बॅालिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता शाहरुख खानबाबत अमेरिकेतून मोठी बातमी समोर आलीय. अमेरिकेत एका रस्ता अपघातात शाहरुख खान जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, लॉस एंजेलिसमध्ये एका अपघातात जखमी झाला होता, त्यानंतर अभिनेत्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, शाहरुख खान एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी यूएसमध्ये आहे. दरम्यान त्या ठिकाणी त्याला रस्ता अपघातात दुखापत झाली आहे. त्याच्या नाकाला मोठी दुखापत झाली आहे. नाकाला मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा