Shah Rukh Khan 
मनोरंजन

शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याची नेम प्लेट बदलली,फोटो व्हायरल

Published by : Akash Kukade

बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या मन्नत बंगल्याची नेम प्लेट नुकतीच बदलण्यात आली आहे. या नेम प्लेटचे फोटो आता व्हायरल होत आहे.

https://twitter.com/shariquesayyed_/status/1517583804893868038शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) बंगल्याच्या नवीन नेम प्लेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मन्नतचे चार नेम प्लेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) बंगल्याला नवीन स्टायलिश नेम प्लेट लावण्यात आली असून हा बदल किंग खानच्या चाहत्यांना खूप भावतो आहे. या नेम प्लेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, मन्नतच्या नावाची जुनी प्लेटच नेहमी आयकॉनिक राहील. तर काहींचे म्हणणे आहे की, नवीन स्टायलिश नेम प्लेट खूप खास आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा