मनोरंजन

राकेशसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर शमिता शेट्टीने सोडले मौन!

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि अभिनेता राकेश बापट (Rakesh Bapat) यांचे प्रेम 'बिग बॉस ओटीटी'मध्ये (Bigg Boss OTT) पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे आपण त्यांना 'बिग बॉस15'मध्ये पाहिला होते. 'बिग बॉस १५'च्या घरामध्ये राकेश शमिताला सपोर्ट करण्यासाठी आला होता. या शोनंतरही दोघे एकत्र वेळ घालवत दिसतं आहेत.परंतु सर्व सुरळीत सुरु असताना या दोघांच्या ब्रेकअपच्या (Breakup) चर्चा समोर आल्या असून चर्चांना उधाण आले होते. पिंकव्हिलाच्या (Pinkvilla) रिपोर्टनुसार, शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या अनेक कारणावरून मतभेद होऊ लागले आणि या कारणामुळे या दोघांनी वेगळ होण्याचा निर्णय घेतल असल्याचे या रिपोर्टमध्ये बोलले आहेत. तसेच ब्रेकअपच्या चर्चांवर शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांनी मौन सोडून पुर्णविराम दिला आहे.

पिंकव्हिलाने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये (Instagram Story) ब्रेकअपच्या चर्चांचा फोटो शेअर केला होता. त्याचप्रमाणे शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितलं आहे. तसेच त्या दोघांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं की , "आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या नात्यासंबंधित केलेल्या अफवांवर असून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. यात काही तथ्य नाही."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेसेज

Iraq Mall Fire : इराकमधील मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू

Jitesh Sharma : लॉर्ड्समध्ये RCB स्टार जितेश शर्माला सुरक्षारक्षकाने अडवलं; दिनेश कार्तिकने केली मदत

Dada Bhuse : शाळांच्या मनमानी शुल्कवाढीवर निर्बंध; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा