Sharad Ponkshe  Team Lokshahi
मनोरंजन

Sharad Ponkshe : 'पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’, शरद पोंक्षेंची भावनिक पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांची मुलं ही त्यांच्या आई - वडीलांच्या पायावर पाय ठेऊन मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतात. मात्र काही कलाकारांची मुलं ही याला अपवाद ठरतात.

Published by : Siddhi Naringrekar

मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांची मुलं ही त्यांच्या आई - वडीलांच्या पायावर पाय ठेऊन मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतात. मात्र काही कलाकारांची मुलं ही याला अपवाद ठरतात.

आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe). अनेक मालिका, चित्रपटांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यासोबतच शरद पोंक्षे हे सोशल मिडियावर चांगलेच सक्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळतात.

नुकतेच शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी सोशल मिडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट त्यांनी त्यांच्या लेकीसाठी केली आहे. अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांची लेक आता तिचे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाली आहे.

शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी लेकीसोबतच फोटो शेअर करत ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असे लिहिले आहे. शरद पोंक्षे यांना मुलगा स्नेह आणि मुलगी सिद्धी अशी दोन मुलं आहेत. स्नेहने नुकतंच मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली आहे तर त्याने नुकताच धर्मवीरच्या (Dharmaveer) तर त्यांची मुलगी सिद्धीला वैमानिक व्हायचे आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा