Shehnaaz Gill Team Lokshahi
मनोरंजन

Shehnaaz Gill : चाहत्यांच्या काळजावर वार करतोय शहनाझचा लूक....

सोशल मीडियावर पोस्ट होताच तो व्हायरल झाला आहे.

Published by : prashantpawar1

शहनाज गिल (Shehnaaz Gill) हीचे नाव घेताच तिचा गोंडसपणा, नखरेबाजपणा, तिची बोलण्याची मस्त पद्धत... सर्व काही डोळ्यासमोर येतं आणि चेहऱ्यावर एक गोंडस हास्य पसरतं. पण आजकाल ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे आणि किलर लूकने चाहत्यांना वेड लावत आहे. विश्वास बसत नसेल तर तिचा लेटेस्ट व्हिडिओ पहा. सोशल मीडियावर पोस्ट होताच तो व्हायरल झाला आहे. शहनाजने इन्स्टाग्रामवर नुकतच स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लाल रंगाच्या स्टायलिश वन पीसमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे.

रेड कलरच्या आउटफिटमध्ये शहनाज खूपच मस्त दिसत आहे आणि त्यातून तिच्या किलर पोजबद्दल काय बोलावे असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. शहनाजही तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून तिने तिच्या फिगरवर खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचे परिणाम हे स्पष्ट दिसत आहेत.

शहनाजने व्हिडिओ पोस्ट करताच तिच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्सचा पूर आला होता. त्यामुळे चाहते पूर्णपणे तिच्या या लुकवर घायाळ झाले आहेत. काही जण 'उफ ब्युटी' आणि 'बेबी ऑन फायर' सारख्या कमेंट करत आहेत तर काही ओएमजी आणि 'गॉर्जियस' म्हणत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड