मनोरंजन

Sidharth Shukla च्या निधनानंतर Shehnaaz Gill ची ‘तू मेरा है और…’

Published by : Lokshahi News

अभिनेता सिद्धर्थ शुक्लाच्या (sidharth shukla) निधनानंतर सिद्धार्थची जवळची मैत्रिण अभिनेत्री शहनाज कौर गिलने (Shehnaaz Gill) नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शहनाजने सिद्धर्थसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून शहनाजने त्याला दिलेल्या कॅप्शननं सर्वांचे लक्ष वेधले.

'तू यहीं है' हा सिद्धार्थ आणि शहनाजचा म्यूझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा म्यूझिक व्हिडीओ आज (29 ऑक्टोबर) प्रदर्शित होणार आहे. शेअर केलेल्या पोस्टमधून शहनाजने म्यूझिक व्हिडीओबद्दल माहिती दिली. या पोस्टला तिने कॅप्शन दिले, ' तू मेरा है और….. '. या व्हिडीओमधून शहनाज आणि सिद्धार्थ यांच्यमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थच्या निधनानंतर काही काळ शहनाज सोशल मीडियापासून दूर राहिली. त्यानंतर ती हौसला रख या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली. या चित्रपटाच्या शूटिंगचा काही भाग शहनाजने 7 ऑक्टोबर रोजी पूर्ण केला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शहनाजने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. 21 ऑक्टोबर रोजी सिद्धार्थ आणि शहनाज यांचे अधुरा हे गाणं प्रदर्शित झाले होते. या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा