मनोरंजन

शिबानी दांडेकरने पेग्नंन्सीच्या चर्चांवर सोडलं मौन, पहा काय म्हणाली…

Published by : Team Lokshahi

मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) हे (19 फेब्रुवारीला) लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाचे फोटो (photo) समोर आल्यावर शिबानी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर होत होत्या. या चर्चावर शिबानीने प्रतिक्रिया दिलीआहे.

शिबानी दांडेकर ही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सोशल मिडियावर (social media) उधाण आले होते. पण आता या चर्चांना शिबानीने पुर्णविराम दिले आहे. शिबानीने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram)आकांऊटवरून स्टोरीला एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, मी प्रेग्नंट नाही आहे. तर या सर्व अफवा असल्याचे सांगितले. या व्हिडिओला कॅप्शन देता शिबानी लिहिलं की, 'मी एक स्त्री आहे आणि मी प्रेग्नंट नाहीये, हे केवळ टकीलामुळे झालं होतं.'

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा