मनोरंजन

“आता माझी सटकली” अशी शिल्पा शेट्टी का म्हणाली? | viral video

Published by : Team Lokshahi

बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) इंडियाज गॉट टॅलेंट (India's Got Talent) रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करताना आपण पाहतो. शिल्पाने इंडियाज गॉट टॅलेंटच्या मंचावरील काही व्हिडिओ (video) तिने तिच्या सोशल मिडिया (social media) आकांउटवरून शेअर करत असते. तसाच तिने अजून एक व्हिडिओ शेअर (video share) केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टग्राम आकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे ह्या व्हिडिओमध्ये ती प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) हातावर काचेची बाटली फोडण्यापुर्वी "आता माझी सटकली" (aata majhi satakli) आणि 'मला चित्रपट दे', अस बोलताना दिसते आणि यावर रोहित म्हणाला की, वेडी आहेस का माझा सूट खराब केलास. त्यानंतर उरलेली बाटली तिने बादशाहच्या (Badshah) अंगावर फोडली. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा