Admin
मनोरंजन

अंबानी बनले पुन्हा आजोबा; आकाश आणि श्लोका यांना झाली गोंडस परी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजोबा बनले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजोबा बनले आहेत. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि सून श्लोका मेहता यांना कन्यारत्नाचा लाभ झालाय. आकाश आणि श्लोका यांचा विवाह मार्च 2019मध्ये झाला होता.

10 डिसेंबर 2020 मध्ये श्लोका यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला होता. आता पुन्हा एकदा अंबानींच्या घरात नवीन पाहुणीचे आगमन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी आपला मुलगा आकाश आणि नातू पृथ्वी याच्यासोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले होते.

मुलीच्या आगमनाने अंबानी कुटुंब खूप आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अंबानी कुटुंबियांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pappu Yadav Challenges Raj Thackeray : "ही गुंडगिरी थांबवली नाही तर..."; पप्पू यादवची राज ठाकरेंना धमकी

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता