मनोरंजन

श्रीसंत, समंथा रिलेशनशिपमध्ये; रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

Published by : Akash Kukade

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर तसेच वेगवान गोलंदाज ‘एस. श्रीसंत’ (shrisant )त्याच्या वादग्रस्त कारकिर्दीमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. दरम्यान गेल्या काही काळापासून श्रीसंत चित्रपट सृष्टीत आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीसंत आता अभिनयासाठी सज्ज झाला असून, लवकरच तो एका बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे.

श्रीसंतच्या या आगामी चित्रपटात अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेत्री समंथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'काथुवाकुला रेंडू काधल' असं या चित्रपटाचं नाव असून, यामध्ये श्रीसंत अभिनेत्री समंथाच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटात श्रीसंत आणि समंथा यांची रोमँटिक केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.

'काथुवाकुला रेंडू काधल' चित्रपटात श्रीसंत मोहम्मद मोबी नावाची मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विग्नेश शिवन करत आहेत. नुकतंच या चित्रपटातील समंथा आणि विजय सेतुपती यांचे ‘दिप्पम दप्पम’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा